लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : अलर्ट! लस घेतल्यानंतर, आधी काय करायचं काय नाही? सरकारनं दिल्या नव्या गाईडलाईन्स - Marathi News | Corona Vaccine : Health ministry issues guidelines for how to monitor and report covid-19 vaccine side effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : अलर्ट! लस घेतल्यानंतर, आधी काय करायचं काय नाही? सरकारनं दिल्या नव्या गाईडलाईन्स

Corona Vaccine : अशा परिस्थितीत लस घेण्यापूर्वी व नंतर काय केले पाहिजे, याबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

रात्रभर १० रुग्णालयं फिरले, कुठेच मिळाला नाही बेड; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हातही जोडले, मग.... - Marathi News | Coronavirus patient die in front of karnataka cm house in bengaluru who did not get bed in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रभर १० रुग्णालयं फिरले, कुठेच मिळाला नाही बेड; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हातही जोडले, मग....

Coronavirus patient die : ''रात्रभर फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यानं आम्ही सकाळी मुख्यंमंत्र्यांच्या घराबाहेर पोहोचलो.'' ...

"पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री जबाबदारी झटकताहेत, लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा करताहेत" - Marathi News | CoronaVirus Live Updates congress leader p chidambaram questions pm modi over vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री जबाबदारी झटकताहेत, लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा करताहेत"

CoronaVirus Live Updates P Chidambaram Slams Narendra Modi And Dr. Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

CoronaVirus: “मोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत; काहीच नियोजन नाही”   - Marathi News | coronavirus ncp nawab malik criticised pm modi and centre govt over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “मोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत; काहीच नियोजन नाही”  

CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. ...

Corona vaccine -चौके आरोग्य केंद्रासाठीचे डोस परस्पर अन्यत्र दिले - Marathi News | The doses for the four health centers were given mutually elsewhere | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Corona vaccine -चौके आरोग्य केंद्रासाठीचे डोस परस्पर अन्यत्र दिले

Corona vaccine Sindudurg : मालवण तालुक्यातील चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राखीव असलेले कोव्हॅक्सिनचे २५० डोस जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी परस्पर अन्यत्र दिले असल्याचा खळबळजनक आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी आरोग्य समितीच्या सभेत केला. तसेच हे डोस गेले ...

CoronaVirus News: सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणार - Marathi News | Government Expert Panel Considering Increasing Gap Between Two Doses Of Covishield Corona Vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणार

CoronaVirus News: तज्ज्ञांच्या समितीकडून विचार सुरू; पुढील आठवड्यात मोठा निर्णय अपेक्षित ...

रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात - Marathi News | The 91-year-old grandfather overcame Corona with a positive thought without a remedial injection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात

इच्छाशक्ती मजबूत असल्याने त्यांना प्लाझ्मा किंवा रेमडेसिव्हीरची लागली नाही गरज ...

Ajit Pawar: भारतात गरज असताना लस निर्यात का केली, केंद्राचा निर्णय चुकला; अजित पवारांचा घणाघात  - Marathi News | Why India exported vaccines when needed Centres decision was wrong says Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: भारतात गरज असताना लस निर्यात का केली, केंद्राचा निर्णय चुकला; अजित पवारांचा घणाघात 

Ajit Pawar: कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...