कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccination Update: कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी कोरोनाविरोधातील लसीकरण कधी सुरू होणार? तसेच या लसीकरणासाठीच्या चाचण्या कधी सुरू होणार? अशी विचारणा केली जात ...
Corona Vaccination : लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि या मोहीमेत सुसुत्रता आणण्यासाठी ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी लसीकरणाचे धोरण जाहीर केले होते. या माध्यमातून महापालिकेने दोन दिवसापूर्वी ८५ खाजगी रुग्णालयांना तशी परवानगी देखील दि ...
Coronavirus Vaccination: लसीचा साठा पुरेसा नाही हे केंद्राला माहिती होते तर १८ ते ४४ वयोगटासाठी लस देण्याची लोकप्रिय घोषणा का केली? राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून असे केले का? मुळात जी जबाबदारी केंद्राची आहे ती त्यांनी का झटकली? याचे उत्तर कुणीही देत न ...
नाशिक- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरीक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेने आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरीकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर सतीश कुलकर्णी तसेच आयुक्त कैलास जाधव यांच्यात ...