शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयार, सहा हजार खाटांच्या क्षमतेची तीन जम्बो केंद्रे उभारणार - महापालिका

नवी मुंबई : पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा

ठाणे : मीरा रोड येथील लसीकरणाचे वास्तव; पुढारी मंडळीच करताहेत दलाली, नागरिक नगरसेवक डॉक्टरच्या दालनात

ठाणे : ठामपाच्या फाटक्या झोळीला घाऊक लसीकरण अशक्य, आर्थिक दुर्बलतेमुळे ग्लोबल टेंडर अशक्य

ठाणे : ग्लोबल टेंडर : लसीकरणाला महत्त्व द्या, वेळ पडल्यास हवे तेवढे कर्ज काढा, पालिकेच्या भूमिकेवर ठाणेकरांचा संताप

राजकारण : CoronaVirus Live Updates : लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत 

वसई विरार : २० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती; डेडिकेटेड पाॅझिटिव्ह रुग्णालयासाठी खासदार गावित यांचे प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: मास्क नको, सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका! लसीकरण झालेल्यांना अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन

वसई विरार : अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्नसोहळे पुन्हा लॉकडाऊन इच्छुकांचा हिरमोड, मुहूर्त पुढे ढकलले

वसई विरार : लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण 0.01 टक्के!