शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सखी : Corona Virus : कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका

सखी : Corona Virus : कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका

आरोग्य : बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड

राष्ट्रीय : कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'

राष्ट्रीय : सावधान! २४ तासात ७६० नवे रुग्ण, कोविड टास्क फोर्सने संक्रमित लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

राष्ट्रीय : Corona JN 1: ४१ देशात फैलाव, भारतात नव्या कोरोनाची एन्ट्री; JN 1 ची लक्षणे वाचा, उपायही करा

आरोग्य : Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांमध्ये वाढला मृत्यूचा धोका? ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा

आरोग्य : कोरोना लसीमुळे खरंच हार्ट अटॅक येतो का?; रिसर्चमधून समोर आलं मोठं 'सत्य'