कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली. अर्धेअधिक केंद्र बंदच राहतात. शहरातील केंद्रांवर गर्दी राहत असल्यामुळे नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. या आठवड्यात सर्वा ...
Corona Vaccination drive organized by Shiv sena in Thane: खासदार राजन विचारे यांच्या तर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालयात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...