कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Nagpur News नागपुरात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन तासातच एका पुरुषाचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...
या अभ्यासातून हे सूचित होते की, भारतात काही लोकांना कोविशिल्ड लसीची अतिरिक्त मात्रा (बुस्टर शॉट) लागू शकते. दुसरे म्हणजे, ज्यांना कोविड-१९ ची बाधा झाली होती त्यांना पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी लसीची एक मात्राही पुरेशी आहे, असेही डॉ. जॉन ...
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनेशिया बायोटेकला रशियाच्या 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे. ...
corona virus vaccination: जी स्थिती पुण्याची आहे, तीच दिल्लीची असल्याची दिसत आहे. पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्ह्वेमध्ये ८० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्याचे दिसले आहे. ...
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार माहीममध्ये ७ आणि दादर येथे ही नोंद ६ झाली आहे. हा आकडा एकूण १३ आहे. मुळात धारावी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. ...