लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
'लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना', या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत; पुण्यात लसीकरणाची आकडेवारी १०० च्या आतच! - Marathi News | There is still confusion among pregnant women about vaccination in Pune; Studies show that they have a higher risk of corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना', या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत; पुण्यात लसीकरणाची आकडेवारी १०० च्या आतच!

पुणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४३ गर्भवतींचे, औंध जिल्हा रुग्णालयात ७ तर ससून रुग्णालयात ४ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे. ...

तिसरी लाट कशी रोखणार...? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी! - Marathi News | How to stop the third wave, only vaccinators are left! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तिसरी लाट कशी रोखणार...? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी!

Corona Vaccination : आतापर्यंत केवळ ५९.३८ टक्के हेल्थ केअर वर्कर्स, तर ५५.७४ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सचेच दोन्ही डोस घेऊन झाले आहे. ...

पुणेकरांसाठी दिलासादायक! कोरोना चाचण्या वाढल्या, तर रुग्ण घटले; बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ - Marathi News | Corona tests increased, patients decreased, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी दिलासादायक! कोरोना चाचण्या वाढल्या, तर रुग्ण घटले; बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

प्रज्ञा केळकर - सिंग  पुणे : गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत सरत्या आठवड्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले, तर रुग्णसंख्या घटल्याचे ... ...

बुलडाणा जिल्ह्यातील ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण! - Marathi News | 90% teachers in Buldana district vaccinated! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण!

Corona Vaccination : जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के शिक्षकांचे लसीकरणच पूर्ण झालेले आहे; परंतु विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे.  ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 30,093 नवे रुग्ण; 125 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 30,093 new COVID19 cases, 374 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 30,093 नवे रुग्ण; 125 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

आता लाँग कोव्हिडचा धोका! २०० हून अधिक लक्षणं; प्रमाण ९१.८ टक्के - Marathi News | new variant of corona named long covid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लाँग कोव्हिडचा धोका! २०० हून अधिक लक्षणं; प्रमाण ९१.८ टक्के

कोरोनोत्तर अनेक व्याधी मागे लागल्याचे निदर्शनास आले आहे. ...

भारतातील मुलांची इम्युनिटी चांगली; शाळा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे : रणदीप गुलेरिया - Marathi News | Time to open up schools in a staggered way Indian kids have good immunity AIIMS chief Dr Randeep Guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील मुलांची इम्युनिटी चांगली; शाळा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे : रणदीप गुलेरिया

School Reopening : दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशभरात बंद आहेत शाळा. शाळा सुरू करण्यावर विचार केला गेला पाहिजे, असं गुलेरिया यांचं मत.  ...

मानोरी येथे कोविड लसीकरण - Marathi News | Covid vaccination at Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी येथे कोविड लसीकरण

मानोरी : येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड आणि तालुका आरोग्य विभागाकडून येवला तालुक्यातील मानोरी बु. येथे कोविड लसीकरण पार पडले. ...