लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लस घेऊनही पॉझिटिव्ह किती? अशा रुग्णांची नोंदच नाही! - Marathi News | How positive is the vaccine? There is no record of such patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लस घेऊनही पॉझिटिव्ह किती? अशा रुग्णांची नोंदच नाही!

Corona Cases in Akola : कोरोनाची लागण होणाऱ्यांपैकी किती जणांनी लस घेतली, याबाबतची नोंद आरोग्य विभाग ठेवत नसल्याचे समोर आले आहे. ...

१७ हजारांहून अधिक जणांनी घेतली ‘स्पुतनिक’ - Marathi News | More than 17,000 took Sputnik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ हजारांहून अधिक जणांनी घेतली ‘स्पुतनिक’

डोस घेणाऱ्यांमध्ये होतेय दिवसागणिक वाढ ...

Corona Vaccine : DGCIचा मोठा निर्णय...! कोव्हॅक्सीन-कोविशील्डच्या मिक्स डोससंदर्भात अभ्यासाची दिली परवानगी - Marathi News | Corona Vaccine drugs controller general of india gives permission for study on covishield and covaxin mixing | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : DGCIचा मोठा निर्णय...! कोव्हॅक्सीन-कोविशील्डच्या मिक्स डोससंदर्भात अभ्यासाची दिली परवानगी

जगातील काही मोठ्या देशांत यासारखे प्रयोगही सुरू झाले आहेत. ...

Coronavirus: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह, महाराष्ट्रातील या कंपनीने केला दावा - Marathi News | Coronavirus: Antibody drug in horses causes RT-PCR test in 72 hours, claims company in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह, महाराष्ट्रातील या कंपनीने केला दावा

Corona Vaccine: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत असल्याचा दावा महाष्ट्रातील एका कंपनीने केला आहे. ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो का? संसदेत केंद्र सरकारचा खुलासा - Marathi News | Why photo of Narendra Modi on Corona Vaccination Certificate? Central revelation in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो का? संसदेत केंद्र सरकारचा खुलासा

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्यानं राजकीय वादंग निर्माण झालं होतं. ...

शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या; मुलांवर मोठ्या काळासाठी प्रभाव राहणार : WHO मुख्य वैज्ञानिक - Marathi News | who chief scientist dr soumya swaminathan appealed to open schools said children will have a long term effect twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या; मुलांवर मोठ्या काळासाठी प्रभाव राहणार : WHO मुख्य वैज्ञानिक

Coronavirus School Opening : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये आहेत बंद. शाळा सुरू करण्याला प्राधान्य देण्याचं स्वामीनाथन यांचं आवाहन. ...

Corona Vaccination: कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण पुण्यात अधिक! - Marathi News | Wastage of corona vaccine is high in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण पुण्यात अधिक!

कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. ...

टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा! - Marathi News | Why print vaccination certificate on Tshirt download it on mobile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टी-शर्टवर का, मोबाइलवर डाऊनलोड करा!

लवकरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांसाठी लोकलसारख्या अत्यावश्यक सेवा खुल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. ...