लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सोलापूर जिल्ह्यातील ७१ गावात शंभर टक्के लसीकरण - Marathi News | On the way to coronation; One hundred percent vaccination in 71 villages of Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सोलापूर जिल्ह्यातील ७१ गावात शंभर टक्के लसीकरण

वेग वाढविला : घरोघरी जाऊन सुरू केला लाभार्थींचा शोध ...

जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल - Marathi News | Youngsters are also among the top recipients of second dose including vaccination | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे. ...

Pune Corona News: पुणे शहरातही रुग्णसंख्येत होतीये घट; सोमवारी 'केवळ ७०' नवे कोरोनाबाधित - Marathi News | The number of patients was also declining in Pune city only 70 new corona affected on monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरातही रुग्णसंख्येत होतीये घट; सोमवारी 'केवळ ७०' नवे कोरोनाबाधित

कोरोनाबाधितांची नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असताना, सोमवारी शहरात कोरोना दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

Corona Vaccination: कोरोना लसींचे मिश्र डोस कोरोना रोखण्यासाठी प्रभावी - Marathi News | Corona Vaccination A mixed dose of corona vaccine is effective in preventing corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसींचे मिश्र डोस कोरोना रोखण्यासाठी प्रभावी

ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर एमआरएनए लस घेतली त्यांना ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत कोरोना होण्याचा धोका खूप कमी झाल्याचे आढळून आले.  ...

दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट - Marathi News | editorial on situation of corona after vaccination and restrictions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट

मुंबईप्रमाणेच राज्यातील, देशातील कोरोनाचा हत्ती मोठ्या परिश्रमांनी आपण रेटून नेला आहे. त्याचे शेपूट शिल्लक आहे. त्यासाठी आणखी काही काळ निर्बंध आणि नियम असेच पाळावे लागतील. ...

वसई विरार महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ लाख ५९ हजार ९६५ लसीचे झाले वाटप - Marathi News | A total of 12 lakh 59 thousand 965 vaccines have been distributed to 12 beneficiaries providing various services in Vasai Virar Municipal Corporation. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ लाख ५९ हजार ९६५ लसीचे झाले वाटप

वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती ...

Covaxin ला WHO कडून अद्याप मान्यता नाहीच; भारत बायोटेककडे मागितली आणखी माहिती - Marathi News | WHO expects more information from India's Bharat Biotech for Covaxin | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Covaxin ला WHO कडून अद्याप मान्यता नाहीच; भारत बायोटेककडे मागितली आणखी माहिती

Coronavirus Live Updates, Covaxin: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. तसंच तिसऱ्या लाटेचीही शक्यता कमी असल्यां तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ...

लसीकरणाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी फिरते पथक; मुंबई पालिकेकडून राबविण्यात येतेय मोहीम - Marathi News | BMC to achieve vaccination goals; The campaign is being implemented by Mumbai Municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरणाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी फिरते पथक; मुंबई पालिकेकडून राबविण्यात येतेय मोहीम

मुंबईत १५ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानुसार १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येत आहे. ...