कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
How to Make Khajur (dates)- Dry Fruits Modak: रेसिपी अतिशय सोपी असून यासाठी तुम्हाला काहीही तळण्याची किंवा भाजण्याची गरज नाही. सगळे साहित्य एकत्र करा आणि मस्त चवदार खजूर मोदक बनवा. ...
गणपतीला (Ganpati festival) नैवेद्य म्हणून नवीन पध्दतीची खीर करायची असल्यास मखाण्यांची शाही खीर (how to make fox nut shahi kheer) करावी. मखाण्यांचा चटपटीत रायताही (how to make fox nut raita) छान लागतो. ...
Special Tips And Tricks For Making Upma: कधी कधी उपमा एकदमच चिकट, आसट होऊन जातो. नेमकं असं का होतं कुठे चुकतं याविषयीच तर सांगत आहेत, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur). ...
शुध्द स्वरुपातलं खोबऱ्याचं तेल (pure coconut oil) हवं असल्यास ते घरीच तयार करणं योग्य. घरच्याघरी तयार केलेलं खोबऱ्याचं तेल (homemade coconut oil) आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर असतं. ...
Moong Curry Recipe: सध्या बाजारात मुगाच्या कोवळ्या किंवा ओल्या शेंगा आल्या आहेत. त्या शेंगांची आमटी (Moong shenga aamti recipe) अतिशय चवदार होते. बघा त्याचीच ही खास रेसिपी. या आमटीला काही भागात सोल्याची आमटी असंही म्हणतात. ...
Katrina Kaif's Fitness Secret: स्वत:चा फिटनेस मेंटेन करण्यासाठी कतरिना नेमकं काय करते, याचं सिक्रेट तिने नुकतंच सांगितलं आहे. तिच्यासारखी स्लिमट्रिम फिगर आणि सुंदर त्वचा पाहिजे, तर तिचीच ही खास रेसिपी करून बघा..(recipe shared by Katrina) ...