लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव - Marathi News | rajya sabha deputy chairman election nda candidate harivansh narayan singh wins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

हरिवंश नारायण सिंह यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन ...

विरोधकांच्या एकजुटीची सत्त्वपरीक्षा, आज राज्यसभा उपसभापतीपदाची निवड - Marathi News | deputy chairperson of rajya sabha election test of opposition solidarity today before 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :विरोधकांच्या एकजुटीची सत्त्वपरीक्षा, आज राज्यसभा उपसभापतीपदाची निवड

सत्ताधारी भाजपतर्फे जदयूचे राज्यसभा सदस्य हरिवंश नारायण सिंह तर विरोधकांकडून काँग्रेसचे बीके हरिप्रसाद मैदानात ...

भाजपा-काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी कामगारांची दुरवस्था - Marathi News | Due to BJP-Congress policy, the situation of the workers workers' drought | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजपा-काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी कामगारांची दुरवस्था

सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले .... ...

क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला पुण्यात क्रांती मार्च ! - Marathi News | Revolution march one day before of Revolution Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला पुण्यात क्रांती मार्च !

काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला शहराच्या पूर्व भागातून क्रांती मार्च काढण्यात आला. भवानी पेठेतील जनरल अरूणकूमार वैद्य स्टेडियमपासून क्रांतीच्या घोषणा देत प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हा मार्च काढला ...

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा - अशोक चव्हाण - Marathi News | Immediately apply the recommendation of the Seventh Pay Commission to state government employees - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा - अशोक चव्हाण

राज्य सरकारी कर्मचा-यांची सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...

राज्यसभा उपसभापती निवडणूक : काँग्रेसकडून बी.के. हरिप्रसाद यांना उमेदवारी - Marathi News | Rajya Sabha Deputy Speaker Elections: BK Hariprasad has been nominated for the candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा उपसभापती निवडणूक : काँग्रेसकडून बी.के. हरिप्रसाद यांना उमेदवारी

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

काँग्रेस नेते म्हणतात, संघाच्या स्वयंसेवकांकडून शिस्त शिका - Marathi News | MP Congress Leader Urges Party Workers to Learn Discipline From RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते म्हणतात, संघाच्या स्वयंसेवकांकडून शिस्त शिका

स्वयंसेवकांकडून शिस्त शिकण्याचा काँग्रेस नेत्याचा सल्ला ...

संघात एकही महिला नसल्यानं मोदी बलात्कारांवर मूग गिळून गप्प- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi slams pm modi and rss over rape incidents in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघात एकही महिला नसल्यानं मोदी बलात्कारांवर मूग गिळून गप्प- राहुल गांधी

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल यांची टीका ...