लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कोट्यवधी खर्च; तरी सिंचन क्षमता का वाढली नाही? - Marathi News | Billions of expenses; Why not increase irrigation capacity? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधी खर्च; तरी सिंचन क्षमता का वाढली नाही?

खासदार अशोक चव्हाण यांचा सवाल ...

राफेल खरेदी व्यवहाराची कॅगने चौकशी करावी; काँग्रेसची मागणी - Marathi News | The CAG should investigate the Rafaal deal; Congress Demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल खरेदी व्यवहाराची कॅगने चौकशी करावी; काँग्रेसची मागणी

नेत्यांनी घेतली आॅडिटर जनरलची भेट ...

 सरकारकडून समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी : राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | 800 crore given to one project affected by the government's in samrudhhi mahamarg : Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : सरकारकडून समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी : राधाकृष्ण विखे पाटील 

मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...

कळसकर व अंदुरेसारखे ब्रेनवॉश केलेले अनेक तरुण समाजात : राधाकृष्ण विखे-पाटील  - Marathi News | Many young people who have brainwashed same Kalaskar and andure: Radhakrishna Vikhe-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कळसकर व अंदुरेसारखे ब्रेनवॉश केलेले अनेक तरुण समाजात : राधाकृष्ण विखे-पाटील 

आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदुच होते ना... ...

पश्चिम विदर्भालाही १२ तास वीज द्या; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Give electricity to Vidarbha for 12 hours; Congress | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पश्चिम विदर्भालाही १२ तास वीज द्या; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला. ...

गमजा मारणारे सरकार तोंडावर पडले, अशोक चव्हाणांची जळजळीत टीका - Marathi News | government fail on Economy management, Ashok Chavan's critics on Fadanvis sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गमजा मारणारे सरकार तोंडावर पडले, अशोक चव्हाणांची जळजळीत टीका

काँग्रेस सरकारला दूषणे देत श्वेतपत्रिका काढणाऱ्या भाजपचे दात घशात. 64 हजार कोटी खर्च करून सिंचन क्षमता वाढली नाही, हाही घोटाळाच समजायचा का? ...

गोव्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार - आप - Marathi News | APP PRESS CONFERENCE ON GOA POLITICAL DRAMA | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार - आप

राज्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार मांडलेला आहे. ...

गोवा सरकार ‘बेमुदत तहकूब’! - Marathi News | Goa government is on indefinite adjourned | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोवा सरकार ‘बेमुदत तहकूब’!

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यातून दिल्लीला गेल्यास तीन दिवस झालेत. निरीक्षक दिल्लीला परतल्यास दोन दिवस पूर्ण होतील. बुधवारी ते आपला अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देतील, असे म्हणतात. त्यानंतर अमित शहा म्हणे पर्रीकरांची भेट घेतील. ...