लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राफेल घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल !मुंबईत महामोर्चा - Marathi News | Congress to attack against Rafael scam! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राफेल घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल !मुंबईत महामोर्चा

राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. ...

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध - Marathi News | Petrol, diesel, gas price hike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध

सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पेट्रोल व डिझेलचे दर ३०-४० रुपयांपर्यंत आणण्याचे, गॅस ४०० रुपयात देण्याचे गाजर दाखविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाने मागील एका वर्षात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने भाववाढ केलेली आहे, दररोज पेट्रोल, ड ...

कॉँग्रेसमध्ये जिल्हा-शहराध्यक्ष हटाव मोहीम - Marathi News | District-City President Removal Campaign in Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसमध्ये जिल्हा-शहराध्यक्ष हटाव मोहीम

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आता काँग्रेसमध्येही नेतृत्व बदलाची धार तीव्र झाली आहे. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आणि शहराध्यक्ष शरद अहेर यांना हटविण्यासाठी दुसऱ्या गटाने कंबर कसली आह ...

लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही : अशोक वाजपेयी  - Marathi News | The authors no longer have the freedom to speak the truth: Ashok Vajpayee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही : अशोक वाजपेयी 

लेखक हे स्वातंत्र्याचे रखवालदार असतात. लेखक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, कित्येकदा ते आपणच सांगितलेल्या सत्यविषयी साशंक असतात.... ...

कुमारस्वामी सरकारवर काँग्रेसचेच आमदार नाराज; तक्रारींचा पाढा - Marathi News | Congress MLAs angry over Kumaraswamy government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामी सरकारवर काँग्रेसचेच आमदार नाराज; तक्रारींचा पाढा

  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी आयोजिलेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधातील तक्रारींचा पाढाच ...

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात राजकीय कार्यक्रमांना मनाई - Marathi News | Political programs prohibited in Sewagram Ashram of Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात राजकीय कार्यक्रमांना मनाई

सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. ...

जागावाटपावर आघाडीत मंथन   - Marathi News |  Binding on the shear of the seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागावाटपावर आघाडीत मंथन  

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत महाआघाडी आणि जागावाटपावर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मंथन झाले. ...

भाजपा-कॉँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू, बागवे अटक प्रकरण - Marathi News |  BJP-Congress launched Sundapasundi, Baghe lodged case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा-कॉँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू, बागवे अटक प्रकरण

राजकीय दबावातून काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली, या काँग्रेसच्या आरोपाला भारतीय जनता पार्टीने सत्तेचा फायदा घेण्याची सवय तुमचीच आहे, असे उत्तर दिले आहे. ...