लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट - Marathi News | In Uttar Pradesh, BSP chief Mayawati can alter BJP's poll math for 2019 Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट

देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ...

पेट्रोल दरात घट म्हणजे सरकारची बनवाबनवी - अशोक चव्हाण यांची टीका - Marathi News | Decrease in petrol prices, the government's criticism - criticism of Ashok Chavan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेट्रोल दरात घट म्हणजे सरकारची बनवाबनवी - अशोक चव्हाण यांची टीका

कॉँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रेदरम्यान जळगावात साधला संवाद ...

राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला - Marathi News | Despite the efforts of Rahul Gandhi, BSP's elephants escaped from Congress' hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला

मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे ...

राफेल : नव्या खुलाशाची नोंद घ्या, काँग्रेसची कॅगकडे धाव - Marathi News |  Raphael: Take note of the new disclosure, the Congress has the scope of the CAG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल : नव्या खुलाशाची नोंद घ्या, काँग्रेसची कॅगकडे धाव

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून मोदी सरकारवर हल्ल्याची काँग्रेसची आक्रमकता कायम आहे. ...

केजीबीव्हीतील समस्या सोडवा - Marathi News | Solve Problems with KGBV | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :केजीबीव्हीतील समस्या सोडवा

येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी पडल्या. एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे केजीबीव्हीतील समस्या १५ दिवसांच्या आत सोडवाव्या, अन्यथा जिल्हाधिकाºयांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव ...

काँग्रेसच्या मोर्चाची कोरची तहसीलवर धडक - Marathi News | Congress's march collides with Tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काँग्रेसच्या मोर्चाची कोरची तहसीलवर धडक

तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. ...

Opinion Poll: ...तर यूपीए ठरणार एनडीएपेक्षा वरचढ - Marathi News | Opinion Poll: ... UPA will be better than NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Opinion Poll: ...तर यूपीए ठरणार एनडीएपेक्षा वरचढ

काँग्रेसने देशभरात प्रादेशिक पक्षांशी आघाड्या केल्यास त्यांना अडीचशेच्या आसपास जाता येईल. तर सध्या सव्वा तीनशेजवळ असणारा एनडीए सव्वा दोनशेपर्यंत येईल. ...

Opinion Poll: आत्ता निवडणूक झाल्यास पुन्हा मोदी सरकार, पण ६० जागा घटणार!  - Marathi News | Opinion Poll: NDA may face loss of 60 seats but narendra modi can form the government again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Opinion Poll: आत्ता निवडणूक झाल्यास पुन्हा मोदी सरकार, पण ६० जागा घटणार! 

२०१४ मध्ये २८२ जागांवर 'कमळ' फुलवून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी २४८ जागांपर्यंत मजल मारता येईल आणि त्यांच्या मित्रपक्षांना २८ जागा मिळतील... ...