लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम - Marathi News | north indians runs mumbai and maharashtra says congress leader sanjay nirupam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम

उत्तर भारतीयांमुळे मुंबई-महाराष्ट्र चालतो, असं निरुपम यांनी म्हटलं ...

रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट; राहुल गांधी थोडक्यात बचावले - Marathi News | Balloons explode during Rahul Gandhis road show in Madhya Pradeshs Jabalpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट; राहुल गांधी थोडक्यात बचावले

दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही ...

कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का? - Marathi News | Will the Congress get a turnaround? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते ...

राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर - Marathi News | dont vote for congress if you want to defeat narendra modi says delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर

मोदींना पराभूत करायचं असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं केजरीवाल म्हणाले. ...

कार्यकर्तेच दाखवतील काँग्रेसला पुन्हा ‘अच्छे दिन ’ : सोनल पटेल - Marathi News | Congress workers show 'good days' : Sonal Patel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्तेच दाखवतील काँग्रेसला पुन्हा ‘अच्छे दिन ’ : सोनल पटेल

तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला... ...

Opinion Poll: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार; तीन राज्यांचा काँग्रेसला 'हात' - Marathi News | congress will defeat bjp in madhya pradesh chattisgarh and rajasthan in assembly elections predicts opinion poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Opinion Poll: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार; तीन राज्यांचा काँग्रेसला 'हात'

लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता ...

मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने बदलली पत्रकार परिषदेची वेळ, काँग्रेसचा आरोप - Marathi News | Election Commission has changed the time of the press conference for Narendra Modi's rally, Congress allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने बदलली पत्रकार परिषदेची वेळ, काँग्रेसचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेसाठी निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे. ...

नांदेडात काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress demonstrations in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात काँग्रेसची निदर्शने

प्रवाशांशी संबंधित रेल्वेच्या सर्वच निर्णयासंदर्भात तसेच नवीन रेल्वे सुरू करताना त्या त्या भागातील खासदारांना विश्वासात घेणे, माहिती देणे, कार्यक्रम पत्रिकांवर नाव टाकणे गरजेचे असताना दम रेल्वेकडून सापत्न वागणूक देत स्थानिक खासदारांना डावलले जात आहे़ ...