देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मागील निवडणुकीत येथील लोकांना आम्ही सत्तेवर येताच येथील एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग, पालांदूर (जमी.) क्षेत्रात सिंचनाकरिता लिफ्ट इरीगेशन सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या चार वर्षांच्या कार्यकाळात एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाह ...
अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ...
कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध ...
सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने मोठ-मोठी आश्वासने दिली, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्ते आले आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल भरण्या ...
नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला संकटाच्या खाईत लोटणाऱ्या बेजबाबदार आणि निष्क्रिय सरकारचा युवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. ...