लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राफेल संदर्भात मोदींचे मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली : आनंद शर्मा  - Marathi News | Modi's silence about Rafael deal is acceptance of corruptions : Anand Sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राफेल संदर्भात मोदींचे मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली : आनंद शर्मा 

सगळा देश मी टू वर बोलत असतानाही मन की बात करणाऱ्या मोदी यांनी आता जन की बात करावी असे आवाहनही आनंद शर्मा यांनी केले. ...

येत्या २० आॅक्टोबर रोजी होणार स्थायी समितीचा फैसला - Marathi News | The decision of the standing committee will be held on October 20 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या २० आॅक्टोबर रोजी होणार स्थायी समितीचा फैसला

येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचा फैसला होणार आहे. चुकीच्या पध्दतीने स्थायी समितीचे गठण करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. ...

दीडच वर्षात 1 हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत, चव्हाणांनी सांगितली 'स्टोरी ऑफ राफेल' - Marathi News | Prithviraj Chavan said that the cost of Rafale has increased by more than 1 billion crores in a year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीडच वर्षात 1 हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत, चव्हाणांनी सांगितली 'स्टोरी ऑफ राफेल'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पीएमओ कार्यालयातील कामाचा अनेक वर्षे अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलसंदर्भात अनुभव आणि खात्रीशीर माहिती दिली. ...

राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला - Marathi News | NCP's attempt to apprehend Congress, hold the 'Praposal' for the 2019 Lok Sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला

लोकसभा 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 26 जागांवर तर राष्ट्रवादीने 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी, राष्ट्रवादीला 4 जागांवर तर काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळाला. ...

'अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस' - Marathi News | "Rs. 1 Crore For Alpesh Thakor's Head", Posters In UP Announce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस'

ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. ...

जालना जिल्हा युवक काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Jalna District Youth Congress's demonstrations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा युवक काँग्रेसची निदर्शने

जालना जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी मामा चौक येथे जिल्ह्यातील भारनियमन बंद करणे, पेट्रोल - डिझेल व स्वयंंपाक गॅस चे वाढलेले दर त्वरीत मागे घेणे यासह जालना जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत् ...

मोदी सरकार सुरुवातीपासून अपयशी - Marathi News | Modi government fails when it started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदी सरकार सुरुवातीपासून अपयशी

भार्इंदर : मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात एकही यशस्वी काम केलेले नाही. ते सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच अपयशी ठरल्याचा ... ...

युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा - Marathi News |  Essay Competition by Youth Congress | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा

जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनमित्त १४ आॅक्टोबर रोजी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी या दोन गटांत ‘गांधीजी मला भेटले, गांधीजी मला समजले’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. ...