देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
थोडक्यात सांगायचं तर गरीब सवर्णांना देऊ केलेल्या आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ कधी मिळेल याबाबत छातीठोकपणे कुणीच सांगू शकणार नाही. मात्र आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे. ...
तीन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात कॉंग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १० जानेवारी रोजी नागपुरातून निघणार आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान ...
नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बूथ कमिटी व शहर काँग्रेसच्या विविध फ्रंटल सेल यांच्या ब्लॉक कार्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चेल्लर वामसीचांद रेड ...
नांदेड येथून हिंगोली, अकोला मार्गे वाराणसी-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे बोर्डाचे सदस्य खा. राजीव सातव यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...