लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
गुजरात: मोदी यांच्या बालेकिल्ल्यामध्येच काँग्रेसने दिले आव्हान - Marathi News | Gujarat: Congress has given a challenge to Modi's cottage | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गुजरात: मोदी यांच्या बालेकिल्ल्यामध्येच काँग्रेसने दिले आव्हान

मागील वर्षी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेसच्या मतांचा टक्का ३८.९ टक्क्यांवरून वाढून ४१.४ टक्क्यांवर गेला. ...

आसाम: भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर - Marathi News | Assam: BJP and Congress candidates thorn in the thorns | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आसाम: भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर

भाजप, आसाम गण परिषद आणि बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंट यांनी युती करून ही निवडणूक लढविली आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेस स्वबळावर रिंगणात आहे. ...

कर्नाटक: कॉँग्रेस-जेडीएस आघाडीचे भाजपसमोर आव्हान - Marathi News | Karnataka: Congress-JDS face challenge for BJP ahead | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कर्नाटक: कॉँग्रेस-जेडीएस आघाडीचे भाजपसमोर आव्हान

मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली. ...

छत्तीसगड: भाजप आणि काँग्रेसचेही नवे चेहरे - Marathi News | Chhattisgarh: BJP and Congress also new faces | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छत्तीसगड: भाजप आणि काँग्रेसचेही नवे चेहरे

काँग्रेस हायकमांडने राज्याला दिले सर्वाधिकार ...

‘आपलीमुंबईचीमुलगी’ विरुद्ध ‘चौकीदार’; सोशल नेटवर्किंगमध्ये वॉर - Marathi News | 'Watchman' against 'my brother-in-law'; War in Social Networking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आपलीमुंबईचीमुलगी’ विरुद्ध ‘चौकीदार’; सोशल नेटवर्किंगमध्ये वॉर

मीडिया टीम अ‍ॅक्टिव्ह आणि अग्रेसर ...

संजय दत्त यांच्या प्रचार रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य - Marathi News | Due to the publicity rally of Sanjay Dutt, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय दत्त यांच्या प्रचार रॅलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचू लागला आहे. ...

राष्ट्रवादीची फौज निरुपम यांंच्या प्रचारात सक्रिय - Marathi News | Active in the campaign of NCP's army Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीची फौज निरुपम यांंच्या प्रचारात सक्रिय

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. ...

उत्तर मुंबईत ऊर्मिला आणि शेट्टींमध्ये सभांची जुगलबंदी - Marathi News | Jugalbandi of the meetings in North Mumbai and Urmila and Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत ऊर्मिला आणि शेट्टींमध्ये सभांची जुगलबंदी

मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ...