लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना व्हायचयं उपपंतप्रधान; निकालाआधीच जुळवणीला सुरुवात - Marathi News | lok sabha elections 2019 k chandrasekhar rao condition to left parties be project deputy pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना व्हायचयं उपपंतप्रधान; निकालाआधीच जुळवणीला सुरुवात

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण विरोधकांसोबत संपूर्ण सक्रीय सहभाग देण्यास तयार आहोत. मात्र यासाठी आपली एक अट असून विरोधाकांनी आपल्याला उपपंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करावे, असंही केसीआर यांनी सांगितले. ...

'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …' - Marathi News | Lok Sabha Election 2019 navjot singh sidhu slams pm modi compares him with new bride | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …'

मोदी केवळ खोट बोलतात. खोट बोलण्यात त्यांना भाजपचे इतर मंत्री देखील साथ देतात. आपण आतापर्यंत 'हिरो नंबर वन, कुली नंबर वन, कुली नंबर वन', हे चित्रपट पाहिले आहेत. परंतु, सध्या 'फेकू नंबर वन' पाहायला मिळत असल्याचा टोला सिद्धू यांनी लगावला. ...

शिख दंगलीविषयीच्या वक्तव्यावर पित्रोदांनी मागितली माफी - Marathi News | Lok Sabha Election 2019 rahul gandhi slams sam pitroda for his remark over 84 riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिख दंगलीविषयीच्या वक्तव्यावर पित्रोदांनी मागितली माफी

नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत काय केलं त्यावर बोलावे. ८४ मध्ये जे झालं ते झालं. मात्र यावरून वाद झाल्यानंतर पित्रोदा म्हणाले की, भाजप आपले अपयश लपविण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. ...

काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा : नवजोत सिद्धू - Marathi News | lok sabha election 2019 navjot sidhu on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा : नवजोत सिद्धू

मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली. ...

खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम - Marathi News | Sanjay Nirupam Reaction on J&K Governor statement on Rajiv Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम

आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं ...

अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी; त्याला युद्धनौकेवर नेल्याचं प्रकरण पोरकट - शिवसेना - Marathi News | Akshay Kumar is authentic Hindustani; Says Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी; त्याला युद्धनौकेवर नेल्याचं प्रकरण पोरकट - शिवसेना

अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे. ...

दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान - Marathi News | election campaign in 59 constituencies in Delhi, Haryana and Bengal ended; Voting tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. ...

निवडणुकीत पक्षाचे काम न करणाऱ्यांची नावे मागविली - अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan asked for names of those who did not work in the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत पक्षाचे काम न करणाऱ्यांची नावे मागविली - अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करणाºया पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे संबंधीत उमेदवारांकडून मागविण्यात येणार असून तक्रारींचे स्वरुप पाहून कारवाई केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. ...