लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आठ ग्रामपंचायतींमध्ये मोर्चेबांधणी; जिल्ह्यात २३ जूनला निवडणूक - Marathi News | Front Gram Panchayats in eight Gram Panchayats; Election on June 23 in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आठ ग्रामपंचायतींमध्ये मोर्चेबांधणी; जिल्ह्यात २३ जूनला निवडणूक

शेकापची सत्ता उलटून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांच्यासह अन्य पक्ष एकत्र येत आहेत. ...

स्वपक्षातील गांधी कुटुंबही मोदींकडून दुर्लक्षीत - Marathi News | Gandhi family also ignored by Modi from BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वपक्षातील गांधी कुटुंबही मोदींकडून दुर्लक्षीत

भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. ...

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणतात... - Marathi News | supriya sule reaction on rahul gandhi and sharad pawar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे वृत्त गुरुवारी आले होते. या बाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्ष विलीन करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. ...

दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर उभे केले 'राफेल' - Marathi News | Replica of Rafale jet erected outside Air Chief Marshal BS Dhanoa’s residence in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर उभे केले 'राफेल'

दिल्लीतील २४ अकबर रोडवर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. त्याला लागूनच वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थाना बाहेरच राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. ...

राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता अध्यक्षपदी कायम रहावे - Marathi News | Rahul Gandhi should continue as president without insisting on resignation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा आग्रह न धरता अध्यक्षपदी कायम रहावे

काँग्रेस अध्यक्ष मा. राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने आज शुक्रवारी एकमताने मंजूर केला. ...

मोदींच्या मंत्रीमंडळात स्मृती इराणी ठरल्या सर्वात युवा मंत्री - Marathi News | Smriti Irani is the youngest face in Modi's cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या मंत्रीमंडळात स्मृती इराणी ठरल्या सर्वात युवा मंत्री

स्मृती इराणी यांचे वय ४३ वर्षे असून या मंत्रीमंडळातील त्या सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. तर मोदींच्या नवीन मंत्रीमंडळाचे सरासरी वय ६० वर्षे आहेत. तर मागील मंत्रीमंडळाचं सरासरी वय ६२ वर्षे होते. ...

धक्कादायक ! खासदारांच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांची पाकिटे लंपास - Marathi News | Shocking pick pocketing of Congress leaders in MP's program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! खासदारांच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांची पाकिटे लंपास

नवनिर्वाचित खासदार डॉ. अमर सिंह यांच्यासोबत सेल्फी घेण्यात येणार होते. ...

‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसला मताधिक्य - Marathi News | 'Matoshree' in the former assembly seat of Bandra, the Congress has got the majority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसला मताधिक्य

शिवसेनेची नाराजी भोवल्याची चर्चा : भाजपाला विशेष लक्ष देण्याची गरज ...