शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Bharat Bandh : बंदला समिश्र प्रतिसाद, पेट्राेलपंप बंद असल्याने वाहनचालकांचे हाल

मुंबई : Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको

महाराष्ट्र : Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद

राष्ट्रीय : Bharat Bandh: ...अन् राहुल गांधींनी वापरला मोदींचा 'तो' डायलॉग

राष्ट्रीय : Bharat Bandh: पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ ही मोदी सरकारची बहादुरी - शरद पवार

छत्रपती संभाजीनगर : Bharat Bandh Updates : औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद;कॉंग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने

धुळे : धुळयात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

मुंबई : Bharat Bandh : अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणताही फोन आला नाही - संजय राऊत

मुंबई : Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही!

मुंबई : Bharat Bandh : अशोक चव्हाणांचा कार्यकर्त्यासह अंधेरी स्थानकात रेलरोको