शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Bharat Bandh : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद

पुणे : पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर : काँग्रेस रॅलीवेळी कार्यकर्त्यांत हाणामारी

राष्ट्रीय : Bharat Bandh : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा

मुंबई : Bharat Bandh : राज ठाकरेंचे शिलेदार ताब्यात, किल्लेदार-देशपांडेंसह काँग्रेस कार्यकर्तेही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात

सातारा : सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद, कॉँग्रेस -राष्ट्रवादीची रॅली : डाव्या पक्षांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ठाणे : ठाण्यात बंदला चांगला प्रतिसाद, वाहतुक मात्र सुरळीत, कोणतीही तोडफोड नाही

महाराष्ट्र : Bharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू

परभणी : Bharat Bandh : गंगाखेड येथे इंधन दरवाढी विरोधात गाढव, घोडे, बैलगाड्यासह कॉंग्रेसने काढला धिक्कार मोर्चा 

बुलढाणा : Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका