शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर  शहरात बससेवा विस्कळीत

नागपूर : नागपुरात बंददरम्यानदेखील काँग्रेसमध्ये गटबाजी

नाशिक : बंदचा शाळांमध्ये उपस्थितीवर परिणाम

नाशिक : नाशिकरोडला दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : सातपूरला दिवसभर शुकशुकाट

जालना : मोदीमुक्त भारतासाठी एकत्रित या

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको

बीड : भारत बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

व्यापार : बँकांच्या बुडीत कर्जासाठी यूपीए सरकार जबाबदार - रघुराम राजन 

गोवा : Bharat Bandh : गोव्यात काँग्रेसची पेट्रोल पंपांवर निदर्शने, पण बंद नाहीच