शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी व निवडणूक अधिका-यांमध्ये वादा-वादी

राष्ट्रीय : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आठवला 'राम', दिग्विजय सिंह यांनी दिले  'हे' आश्वासन

राष्ट्रीय : 'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती- राजन

गडचिरोली : चामोर्शी, एटापल्ली व आष्टी येथे बंदला प्रतिसाद

नाशिक : राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

नाशिक : मोदी सरकारला रोखण्याची गरज: चव्हाण

नांदेड : नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या गुरप्रीतकौर सोढी

राष्ट्रीय : डिझेल, पेट्रोल दरवाढीवरुन भाजपा ट्रोल; आकडेवारीचा आधार घेत काँग्रेसनं दाखवला आरसा

राष्ट्रीय : सरकारने कराच्या नावाने ११ लाख कोटी रुपये लुटल्याचा काँग्रेसचा आरोप

नाशिक : नाशिकमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; बससेवा ठप्प