शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा युवक व शहर युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी जाहीर

जालना : युवक काँग्रेसची कार्यकारिणी

चंद्रपूर : जिल्हा युवक कॉंग्रेस वडेट्टीवार गटाकडे

वर्धा : कांबळे गटाला बाप्पा पावले

नागपूर : नागपूर शहर युवक काँग्रेसची मतमोजणी स्थगित

यवतमाळ : युवक काँग्रेसच्या सहा विधानसभा अध्यक्षांची निवड

सांगली : युवक काँग्रेसच्या निवडणूक निकालावेळी वादावादी निरीक्षकांना दमबाजी : समर्थकांचा अंगावर धावून जाण्याचा प्रकार

सांगली : युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी 'दोन गटात वाद'

राष्ट्रीय : किंगफिशर गांधी परिवाराच्या मालकीची होती का ?: भाजप

पुणे : अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव