शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:45 IST

Indian Tanker Jag Arnav Iran Navy: हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने भारतीय तेल टँकर 'जग अर्णव'वर गोळीबार केला. परवानगी असतानाही झालेल्या या हल्ल्यावर भारतीय कॅप्टनने इराणला दिलेल्या रोखठोक प्रत्युत्तराचा सविस्तर वृत्तांत वाचा.

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या 'जग अर्णव' या भारतीय तेल टँकरवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केलेल्या गोळीबाराचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जहाजाच्या कॅप्टनने रेडिओ संदेशाद्वारे इराणच्या नौदलाला खडेबोल सुनावले. या संवादाची ऑडिओ क्लिप आणि माहिती आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा इराणच्या गनबोट्सनी विना इशारा गोळीबार सुरू केला, तेव्हा भारतीय कॅप्टनने इराणी नेव्हीला सुनावले आहे. 

भारतीय कॅप्टन: "सेपाह नेव्ही (इराण नौदल), आम्ही तुमच्याकडूनच रीतसर 'क्लिअरन्स' (परवानगी) घेऊन या मार्गावरून जात आहोत. तुम्ही आम्हाला पुढे जाण्याची संमती दिली होती, मग आता आमच्यावर गोळीबार का करत आहात?" तुमच्या यादीत माझे जहाज दुसऱ्या क्रमांकावर आहे, असेही या कॅप्टनने सांगितले. परंतू, इराण गोळीबार करतच राहिला.

इराणचा गोळीबारच...यावर इराणच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही, उलट गोळीबार सुरूच ठेवण्यात आला. यामुळे भारतीय टँकरला आपला मार्ग बदलावा लागला.

भारताचे कडक पाऊलइराणने स्वतःच हा सागरी मार्ग खुला केल्याचे जाहीर केले होते आणि भारतीय जहाजाला अधिकृत परवानगीही दिली होती. असे असूनही झालेला हा हल्ला विश्वासघातासारखा असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूताला बोलावून या 'रेडिओ ट्रान्सक्रिप्ट'चा हवाला देत जाब विचारला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य'जग अर्णव' हे जहाज २० लाख बॅरल तेल घेऊन जात होते. इराणच्या या कृतीमुळे जागतिक स्तरावर इराणच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या हे भारतीय जहाज ओमानच्या दिशेने सुरक्षितपणे परतले आहे, मात्र या घटनेमुळे आखाती देशांतील तणाव एका नव्या वळणावर पोहोचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Navy Betrays Indian Ship: "Why are you shooting?"

Web Summary : Iranian forces fired on an Indian oil tanker despite prior clearance. The captain confronted them via radio. India summoned the Iranian ambassador, protesting the attack. The ship safely returned to Oman, escalating Gulf tensions.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण