Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 20:01 IST
1 / 8तुमच्या व्यवसायात वाढ होऊ देत, तुमच्या कुटुंबात सदैव प्रेम आणि आपुलिक राहो, धन संपत्तीचा वर्षाव होवो, मान सन्मानात कोणतीही कमी न होवो! अक्षय्य तृतीयेचा हार्दिक शुभेच्छा!2 / 8तुमच्या घरात धन-संपत्तीचा वर्षाव होवो, माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहो, प्रेम बंधुभाव वाढो, विश्वात एकात्मता कायम राहो! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 3 / 8अक्षय्य राहो सुख तुमचे… अक्षय्य राहो धन तुमचे… अक्षय्य राहो प्रेम तुमचे… अक्षय्य राहो आरोग्य तुमचे. अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!4 / 8धन लक्ष्मी येवो घरी, लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी करुन सोन्याची खरेदी करु अक्षय्य तृतीया साजरी अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!5 / 8आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना सदैव! अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..! 6 / 8माता लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणपती बाप्पाचा वास असो, आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो, अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!7 / 8सुवर्ण क्षणांच्या आठवणी, लक्ष्मी येवो अक्षय्य तृतीयेच्या दिनी, सौभाग्य जाईल उजळुनी, सुख, समृद्धी लाभो जीवनी! अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा...8 / 8अक्षय्य राहो धनसंपदा, अक्षय्य राहो शांती.. अक्षय्य राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. अक्षय्य तृतीयेच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!