शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवडणूक चुरशीची

राष्ट्रीय : राहुल गांधी यांनी जाहीर केले ९ राष्ट्रीय सचिव

राष्ट्रीय : चौकीदार भागीदारच नव्हे, तर गुन्हेगारही; मल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल

नागपूर : नागपूर युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तौसिफ खान

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे

ठाणे : युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत अखेर मनोज शिंदे गटाची हार तर पूर्णेकर गटाने मारली बाजी

अहिल्यानगर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसवर सतेज पाटील गटाचे वर्चस्व

अकोला : युवक काँग्रेस निवडणूक;  अकोला जिल्हाध्यपदी महेश गणगणे

धुळे : राफेल खरेदी घोटाळाविरोधात काँग्रेस धुळ्यात एकवटली