शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सोशल मीडियावर प्रचारास सर्व पक्ष सरसावले

मुंबई : मुंबईतून 'संजय निरुपम हटाव', काँग्रेस नेत्यांची ज्येष्ठांकडे मागणी

नाशिक : कॉँग्रेसच्या ऊर्जितावस्थेची सुचिन्हे...

सांगली : सांगली : राफेल घोटाळाप्रकरणी कॉँग्रेसची निदर्शने सांगलीत जोरदार निदर्शने

राष्ट्रीय : इंधन दरवाढीची झळ अमित शहांपर्यंत; दिलासा देण्याचे संकेत

नाशिक : रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले ; अशोक चव्हाण यांची बोचरी टिका

संपादकीय : गोवा पुन्हा राजकीय अस्थिरतेकडे!

बुलढाणा : संघटनात्मक निवडणुकीत काँग्रेसचे ‘तेज’ झाकोळले!

सोलापूर : राजकीय विश्लेषण ; करमाळा बाजार समितीने बागल गटाचे मनोधैर्य वाढवले

अकोला : राफेल घोटाळा विरोधात काँग्रेसचा ‘एल्गार’;  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे