शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी सागर कावरे

मुंबई : 'मी राहुल गांधींचा भक्त, तक्रार करणारे नेतेच भाजपच्या वाटेवर'

राष्ट्रीय : गोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी बनले 'शिवभक्त'; रॅलीमध्ये शंखनाद

मुंबई : मतांच्या फुटीसाठीच भारिप-एमआयएम युती; काँग्रेस, मनसेचा आरोप

महाराष्ट्र : काँग्रेस, राष्ट्रवादीकडील साखर कारखान्यांना नोटिसा

राष्ट्रीय : लोकसभेच्या मैदानात भाजपा खेळणार टी-२०, कॉँग्रेसचीही देशातील प्रत्येक बूथवर फिल्डिंग!

मुंबई : काँग्रेस यंग ब्रिगेडमधील मिलिंद देवरा यांना पसंती

राष्ट्रीय : आणीबाणी, आॅपरेशन ब्लू स्टार या गंभीर चुका- काँग्रेस नेते नटवर सिंह

जालना : सुकलेले सोयाबीन, कपाशीचे तात्काळ पंचनामे करा