शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण

पुणे : कंदील घेऊन काॅंग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

गोवा : गोवा भाजपला अमित शहांच्या निर्णयाची प्रतीक्षा

राष्ट्रीय : 'नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट', हरसिमरत कौर यांचा हल्लाबोल

गोवा : गोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती

सोलापूर : मोहन भागवत यांचा सोलापूर महापालिकेच्या सभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात २४ सप्टेंबरपासून काँग्रेसची एल्गार यात्रा

राष्ट्रीय : अजय माकन यांचा दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : उत्तर भारतीयांना जातीच्या आधारावर आरक्षण द्या

नागपूर : नागपूरच्या महापौरांवर कारवाई करणार का ?