शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : खड्डे बुजविता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देत आहेत, काँग्रेस-महाआघाडीतील नेत्यांवर पडळकरांची उपरोधिक टीका

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल

व्यापार : या राज्यात दारू स्वस्त झाली...सरकारने लागू केले देशातील पहिले 'AIB कर मॉडेल'

मुंबई : सहा महिन्यात १० गुन्हे : अशी एक मुलगी काँग्रेसमध्ये !

राष्ट्रीय : Rahul Gandhi: शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही? NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप

राष्ट्रीय : “धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले

गोवा : धक्कादायक! गोवा काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचे निधन; सर्पदंशाने मृत्यू झाल्याची माहिती

पुणे : Sharad Pawar: निवडणुकीच्या निकालानंतर देशातील इंडिया आघाडीत नाराजी; शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण?

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?

पुणे : दौंडच्या पहिल्या माजी आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन