शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले ; अशोक चव्हाण यांची बोचरी टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 6:20 PM

रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले  आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत  या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दाणवे यांच्यसह भाजपावरही बोचरी टिका केली. 

ठळक मुद्देरावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले दानवे यांना राफेल आणि रायफलमधला फर समजत नाहीअशोक चव्हाण यांची रावसाहेब दावनेंवर बोचरी टिका

नाशिक : रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले  आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत  या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दाणवे यांच्यसह भाजपावरही सडेतोड टिका केली. उत्तर महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेच्या नियोजन बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पेट्रोल दरवाढीवरून सरकारला धारेवर धरले. तसेच रविशंकर प्रसाद यांच्या पेट्रोल डिङोलचे जर सरकाच्या हातात नसल्याच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेचला त्यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचे चव्हाण म्हणाले. सरकारने अतिरिक्त कर लादल्यानेच इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिङोलवरील कराच्या माध्यमातून भाजप सरकार सर्वसामन्या जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बोलताना त्यांनी मनसे आणि एमआयएम सोडून अन्य समविचारी पक्षांची आघाडीसाठी बोलणो करण्याची काँग्रेसची तयारी आहे. भारीप बहूजन मगासंघाशी बोलणी करणार असल्याचेही स्पष्ट करतानाच आघाडीत सहभागी होण्याविषयी भारिपने फेरविचार करायला हवा असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले आहे.तसेच बसपा आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात,  राधाकृष्ण विखे पाटील, शोभा बच्छाव,  जिल्हाध्य राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर आदि पदाधिकारी व कायर्कर्ते उपस्थित होते. दरम्यान, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेले असताना रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर टिका करताना काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा ज्या ठिकाणाहून गेली तेथे भाजपचाच विजय झाल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसNashikनाशिकAshok Chavanअशोक चव्हाणraosaheb danveरावसाहेब दानवे