शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा आज ‘भारत बंद’

महाराष्ट्र : दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे

संपादकीय : काँग्रेसचा निवडणूक जनसंघर्ष!

नाशिक : ‘भारत-बंद’च्या बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस रस्त्यावर !

पुणे : काँग्रेसच्या बंदमध्ये मनसे, राष्ट्रवादीचा सक्रिय सहभाग

पुणे : बंदला रिक्षा व स्कुलबस संघटनांचा पाठिंबा ; प्रत्यक्ष सहभाग नाही

नाशिक : विरोधी पक्षांनी दिलेली ‘भारत बंद’ची हाक दिशाभूल करणारी : माधव भंडारी

पुणे : कार्यकर्ता प्रशिक्षणाची प्रत्येक पक्षात गरज : गिरीश बापट

राष्ट्रीय : विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल