शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : रोज इंधन दरवाढ; पण सरकार व भाजपा गप्पच, सोमवारी ‘भारत बंद’

नागपूर : ‘भारत बंद’साठी रणनीती तयार

जालना : भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र : मोदी प्रधानमंत्री की प्रचारमंत्री? : गुलाम नबी आझाद

राष्ट्रीय : मोदी सरकार 'मेकिंग इंडिया' आणि कांग्रेस 'ब्रेकिंग इंडिया'साठी काम करतेय : शहा

महाराष्ट्र : आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस यांचा कारभार नाना फडणवीस यांच्यासारखा : राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र : मोदी 'जुमला किंग' तर अमित शहांचे 'ये तो निवडणूक जूमला था' विधान झाले सुपरहीट

राष्ट्रीय : काँग्रेसकडून तो फतवा मागे....

राष्ट्रीय : सोमवारच्या भारत बंदवरून काँग्रेसमध्येच फाटाफूट? गोव्यात बंद नाही