शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : सांगली : राम कदम यांची हकालपट्टी करा : मनीषा रोटे, इस्लामपूर येथे निषेध

बुलढाणा : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ १० सप्टेंबर रोजी 'भारत बंद'

राष्ट्रीय : ‘शिव हेच ब्रह्मांड’; मानसरोवर यात्रेत राहुल गांधी चालले ३४ किमी

महाराष्ट्र : भाजपापासून बेटी बचावची वेळ : अशोक चव्हाण

गोवा : गोव्यात प्रशासन कोलडमल्याचा दावा

राष्ट्रीय : काँग्रेस मताबरोबरच देणगीही मागणार...

पुणे : Rafale Deal : मोदी-अंबानींमधील संबंधांची चौकशी करावी

राष्ट्रीय : Kailash Mansarovar Yatra : राहुल गांधींकडून सोशल मीडियावर पहिला व्हिडीओ शेअर

वर्धा : अडेल नेते; निरुत्साही कार्यकर्ते?

राष्ट्रीय : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसकडून 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक