शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका

गोवा : 'भारताकडून इंग्लंडला 34 रुपयांनी पेट्रोल निर्यात, मग भारतात महाग का ?'

गोवा : नेतृत्व बदलाच्या अफवांमुळेच पर्रीकर दोन दिवस आधीच गोव्यात?

छत्रपती संभाजीनगर : कदमांच्या ‘त्या’ अनुद्गाराचा तीव्र निषेध

नागपूर : नागपुरात  दरवाढीविरोधात काँग्रेसचा भडका 

महाराष्ट्र : सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपा नेते बनले मस्तवाल - खा. अशोक चव्हाण   

ठाणे : राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचे ठाण्यात तीव्र पडसाद, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांनी केले आंदोलन

अकोला : युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अ‍ॅपद्वारे पार पडणार मतदान प्रक्रिया

संपादकीय : काँग्रेस आघाडीत एकी तर भाजपामध्ये बेकी

राष्ट्रीय : राफेल करार रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका; पुढील आठवड्यात सुनावणी