शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वाशिम : वाशिम शहरातील विस्कळीत वाहतूकीवर काँग्रेस आक्रमक

राष्ट्रीय : कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं

महाराष्ट्र : यंदाची युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार

राष्ट्रीय : नक्षलवादी असेन तर आताच अटक करा; दिग्विजय सिंह यांचे भाजपला आव्हान

राष्ट्रीय : कथित नक्षलवाद्यांच्या तपासाचे कागदपत्र भाजपकडे कसे आले? काँग्रेसचा सवाल

गोवा : पर्रीकरांची खुर्ची घटक पक्षांनी राखली

सोलापूर : महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी यासाठी जनसंघर्ष यात्रेतील नेत्यांचे विठ्ठलाला साकडे

राष्ट्रीय : मोदी मॅजिक कायम! 48% देशवासीयांची पसंती; राहुल गांधी दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्र : काँग्रेसने फोडला भाजपाच्या ‘पापाचा घडा’; काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत दहीहंडी

राष्ट्रीय : कोळसा आयात घोटाळ्यात अदानी समूहाला कोण वाचवीत आहे? काँग्रेसने केली निष्पक्ष चौकशीची मागणी