शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : महाआघाडीत फूट? काँग्रेस तृणमूल काँग्रेसविरोधात लढवणार निवडणूक 

राष्ट्रीय : ...तर ज्योतिरादित्य सिंधियांवर गोळ्या झाडू; भाजप आमदाराच्या मुलाची धमकी

गोवा : गोव्यात काँग्रेसचे सर्व १६ आमदार एकसंध, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांचा दावा

महाराष्ट्र : २०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणार, अशोक चव्हाण यांचा घणाघात

राष्ट्रीय : ज्याच्या फेसबुक पेजला १५ हजार 'लाईक' त्यालाच विधानसभेचं तिकीट; काँग्रेसचं अजब फर्मान

राष्ट्रीय : काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीवर अॅसिड हल्ला; 10 कार्यकर्ते जखमी

गोवा : Goa : काँग्रेसने मागितली राज्यपालांची भेट

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2018: काँग्रेस आघाडीवर तर भाजपकडूनही 'काँटे की टक्कर'

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील काँग्रेसच्या उपोषणाचा अन्वयार्थ

राष्ट्रीय : जन आशीर्वाद यात्रेत शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर दगडफेक