शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : वादग्रस्त राफेल विमानं भारतात; हवाई दलाच्या वैमानिकांकडून सराव सुरू

गोवा : झुवारी पुलाबद्दल सरकारकडून लपवाछपवी : काँग्रेस

राष्ट्रीय : बेशिस्तीवर बोलल्यास हुकुमशहाची पदवी दिली जाते - मोदी

गोवा : सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात 

पिंपरी -चिंचवड : अामच्यामुळे प्राधिकरणाचे पीएमअारडीएमध्ये विलिनीकरण थांबले : काॅंग्रेसचा दावा

सांगली : सत्ता उपभोगताना भाजपानं जनतेच्या हितासाठी काम केले नाही -  अशोक चव्हाण

हिंगोली : हिंगोलीत पोस्टाच्या कार्यक्रमात केवळ भाजपचेच पदाधिकारी; खासदार सातव यांना डावलल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने  

राष्ट्रीय : देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते काँग्रेस सरकार, नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

महाराष्ट्र : शेतक-यांच्या विहिरितल्या पाण्यावर टॅक्स लावणा-या मोदी, फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा - खा. अशोक चव्हाण

महाराष्ट्र : राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण