शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : Congress Jan Sangharsh Yatra भय आणि भाजपमुक्त महाराष्ट्र : अशोक चव्हाण यांचा निर्धार - काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला शक्तिप्रदर्शनाने सुरुवात

यवतमाळ : बाभूळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार

गोंदिया : हक्कासाठी आंदोलन करण्यास सज्ज राहा

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसला फटका - नारायण राणे 

महाराष्ट्र : महाराष्ट्राला सनातनची नको, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी: मल्लिकार्जुन खर्गे

महाराष्ट्र : कोल्हापुरात मशाल पेटवून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला प्रारंभ; मराठा, लिंगायत आरक्षणाला पाठिंबा

कोल्हापूर : भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

राष्ट्रीय : राफेल कराराबाबत लवकरच होणार मोठे गौप्यस्फोट, राहुल गांधींचा दावा

राष्ट्रीय : ...20 सेकंदांचा विलंब झाला असता तर राहुल गांधींचं विमान कोसळलं असतं

राष्ट्रीय : Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार