शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काँग्रेसची जनसंघर्ष रथयात्रा

नागपूर : चव्हाणांना घेरण्यासाठी पटोलेंचे प्रोजेक्शन

महाराष्ट्र : नक्षलवादाच्या नावाखालची धरपकड सनातनवरून लक्ष हटवण्यासाठी 

महाराष्ट्र : मराठी भाषेच्या सद्यस्थितीला मध्यमवर्ग जबाबदार : कुमार केतकर 

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे आमरण उपोषण; ९ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली 

गोवा : मनोहर पर्रीकरांचा नेमका आजार जाहीर करा; काँग्रेसची मागणी

अहिल्यानगर : वंचितांना विधानसभा, संसद पाहू द्या : लक्ष्मण माने

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीला म्हणाले 'राज्याचा पाहुणा' अन् झाला राडा!

पुणे : माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन

मुंबई : राहुल गांधी RSS च्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार