शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

यवतमाळ : पालिका कारभाराविरुद्ध नगरसेवकांचे आंदोलन

मुंबई : जनसंघर्षाचे वादळ भाजपाची सत्ता उलथवून लावेल- खा. मल्लिकार्जुन खर्गे

नाशिक : रिलायन्सने नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस द्यावी

राष्ट्रीय : राहुल गांधी प्राथमिक शाळेतील मुलासारखं बोलताहेत; राफेल डीलवरुन जेटलींची टीका

राष्ट्रीय : राहुल गांधी 31 ऑगस्टपासून कैलास मानसरोवर यात्रा करणार

मुंबई : राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही मेहनत घेतोय - मल्लिकार्जुन खर्गे

महाराष्ट्र : ‘सन्मानजनक आघाडीसाठी काँग्रेस आग्रही; ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला नाही’  

राष्ट्रीय : भाजपाने राजीव गांधींना म्हटले, 'फादर ऑफ मॉब लिंचिंग' 

राजकीय दंगल : धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी

पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच काॅंग्रेसने केले वृक्षाराेपण