शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी केरळ दौऱ्यावर

गोवा : चेल्लाकुमारांकडून गोव्यात काँग्रेसला सक्रिय करण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : राजीव गांधीच सामूहिक हत्याकांडाचे जनक; पोस्टरमधून भाजपाचा पलटवार

मुंबई : शरद पवारांनी सांगितला पंतप्रधान निवडीचा फॉर्म्युला

राष्ट्रीय : राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवालांविरोधात बँकेने केला अब्रुनुकसानीचा दावा

राष्ट्रीय : सत्ताधारी-विरोधकांत रंगली ईव्हीएमवरून खडाजंगी !

वसई विरार : तहसीलदार कार्यालयात घुसखोरी?

हिंगोली : ‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

गोवा : राफेल व्यवहारात महाघोटाळा झालाय- प्रियंका चतुर्वेदी

राष्ट्रीय : RSSच्या कार्यक्रमात राहुल गांधी? कट्टर डाव्या येचुरींनाही बोलावणं