शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'आडनावाशिवाय तुमच्याकडे काय आहे?'; राहुल गांधींनी दिलं 'हे' उत्तर

राष्ट्रीय : 1984च्या दंगलीदरम्यान राहुल गांधी शाळेत होते, त्यांना जबाबदार धरणं चूकच- अमरिंदर सिंग

राष्ट्रीय : Kerala Floods : बीफ फेस्टिव्हलमुळे केरळमध्ये महाप्रलय, भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : Rafale Row : अनिल अंबानींचा नॅशनल हेरॉल्डविरोधात 5000 कोटींचा मानहानीचा दावा

राष्ट्रीय : काँग्रेसची सुरुवात NRIनं केली, नेहरू, गांधी आणि पटेल होते NRI - राहुल गांधी

राष्ट्रीय : काँग्रेस आमदाराने भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या

राष्ट्रीय : अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

नागपूर : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी

राष्ट्रीय : राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली