शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : अभ्यासू नेता अकाली हरपला

राष्ट्रीय : सरकारचा उद्योगपतींना लाभ देण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : विलक्षण राजकीय प्रवास करणाऱ्या उमद्या काँग्रेस नेत्याचा अकाली अस्त

महाराष्ट्र : Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली

राष्ट्रीय : Gurudas Kamat Death :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे शेवटचे ट्विट

राष्ट्रीय : Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस व्हिडीओसाठी खर्च किती?, PMOनं दिली ही माहिती

राष्ट्रीय : सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता

राष्ट्रीय : अहमद पटेल काँग्रेसचे नवे खजिनदार

गोवा : लुइझिन फालेरो यांच्याकडे पुन्हा ईशान्येतील सात राज्यांचे काँग्रेस प्रभारीपद