शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कॉँग्रेसमध्ये अजूनही सामसूम, विधानसभा निवडणुकीचे पडघम

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या टीममध्ये अहमद पटेल, कोषाध्यक्षपदी नियुक्ती 

बुलढाणा : काँग्रेस जिल्हा कार्यालयात राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन

राष्ट्रीय : सध्याच्या परिस्थितीनुसार निवडणुका झाल्यास भाजपाला बसणार 100हून अधिक जागांवर फटका - सर्वे

पुणे : जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून संघर्ष; काँग्रेसमध्ये संघर्ष यात्रेवरून गटबाजी

पुणे : ‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण

जालना : राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच देश तंत्रज्ञानात अग्रेसर-गोरंट्याल

महाराष्ट्र : भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान शिल्लक राहिल का ?

पुणे : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या मार्गावरून पक्षांतर्गत ‘संघर्ष’

महाराष्ट्र : सनातन संस्थेला महाराष्ट्रात राजाश्रय :काँग्रेसचा गंभीर आरोप