शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:01 IST

Haryana Congress Suspends 5 MLAs : हरियाणा काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ५ आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे. शैली चौधरी, रेणू बाला यांच्यासह पाच आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई केली.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजप समर्थित अपक्ष उमेदवाराला मतदान करणे हरियाणातील पाच काँग्रेस आमदारांना महागात पडले आहे. काँग्रेस पक्षाने गुरुवारी या पाचही आमदारांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून तातडीने निलंबित केले आहे. या कारवाईमुळे हरियाणाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या आमदारांची नावे:१. शैली चौधरी (नारायणगड)२. रेणू बाला (सडोरा)३. जर्नेल सिंह (रतिया)४. मोहम्मद इलियास (पुन्हाना)५. मोहम्मद इस्रायल (हथीन)

नेमके प्रकरण काय?मार्च २०२६ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने करमवीर सिंह बौध यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मतदानादरम्यान काँग्रेसच्या या पाच आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सतीश नांदल यांना मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय, काँग्रेसची ४ मते बाद ठरल्याने पक्षाची स्थिती अधिकच कमकुवत झाली होती.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "पक्षशिस्त ही सर्वोच्च आहे. शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असून, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे." माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही या कठोर कारवाईचे समर्थन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Haryana Congress Suspends Five MLAs for Rajya Sabha Cross-Voting

Web Summary : Haryana Congress suspended five MLAs for cross-voting in the Rajya Sabha elections, supporting an independent BJP-backed candidate. The party leadership, including Rao Narendra Singh and Bhupinder Singh Hooda, emphasized party discipline and approved the action after the embarrassing defeat and invalid votes.
टॅग्स :Haryanaहरयाणाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा