शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:33 IST

West Bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये ३४ लाख नागरिकांच्या मतदानाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. कलम १४२ चा वापर करत ट्रिब्यूनल कडून क्लीन चिट मिळालेल्यांना मतदानाचा अधिकार बहाल.

पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वी एक मोठी कायदेशीर लढाई मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जिंकली आहे. ३४ लाख नागरिकांच्या मतदान अधिकारावर टांगती तलवार असताना, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 'कलम १४२' या विशेष अधिकाराचा वापर करत ऐतिहासिक निकाल दिला. ज्या नागरिकांना स्पेशल अपीलेट ट्रिब्यूनलने निर्दोष ठरवले आहे, त्यांचे नाव तातडीने मतदार यादीत समाविष्ट करून त्यांना मतदानाचा हक्क देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

मतदान प्रक्रियेत कोणीही पात्र मतदार सुटू नये यासाठी कोर्टाने निवडणूक आयोगाला 'सप्लीमेंट्री वोटर लिस्ट' (पुरवणी मतदार यादी) जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांच्या अपीलावर १९ स्पेशल ट्रिब्यूनल्स २१ एप्रिलपर्यंत निकाल देतील, त्यांना २३ एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात मतदान करता येईल. ज्यांचे निकाल २७ एप्रिलपर्यंत लागतील, त्यांना २९ एप्रिलच्या मतदानात सहभागी होता येईल.

निवडणूक आयोगाला सूचनाट्रिब्यूनलचा निकाल लागताच त्याच रात्री सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करून संबंधित केंद्रांवर पाठवावी.

"मला न्यायव्यवस्थेचा अभिमान" - ममता बॅनर्जीसर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "मी सर्वांना संयम राखण्यास सांगितले होते. शेवटी सत्याचा विजय झाला. ही याचिका मी स्वतः दाखल केली होती आणि आज माझ्यापेक्षा आनंदी कोणीही नाही. मतदान हा केवळ घटनात्मक नाही तर भावनिक अधिकारही आहे, हे कोर्टाने मान्य केले आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee Victory: Supreme Court Grants Voting Rights in Bengal

Web Summary : Supreme Court allows citizens cleared by tribunals to vote in Bengal elections. Election Commission to issue supplementary voter list. Mamata hails the verdict as a victory for truth and justice.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग